एक होता कार्ह्वर

हा माझ्हा पहिला मराठी पोस्त..आणि ते पण चक्क चक्क देवनागरी मध्ये! हो म्हणजे शाळेत मराठी दूसरी भाषा होती मला मराठी, म्हणून मराठीत निबंध, पत्र, प्रश्न उत्तरे लिहिली आहे मी. पण शाळा संपली कि मराठीत लिहिणा सुत्त्ला. म्हणून थोडे फार चुका होतीलच. काय न, शाळेत Miss होते, जे माझ्या पापर वर लाल Ink मध्ये सगळ्या चुका mark करायच्या. इथे ते नैये, पण त्यांना हे वाचून आनंद झला असता. शाळेत ते मला नेहमी सांगायच्या, की तू मराठीत बोल म्हणजे तुझ्ही मराठी सुधारणार. पण कसा आहे ना, जेव्हा ती व्यक्ती आपल्या समोर असते, तेव्हा आपणा त्यांचा बोलना ऐकत नाही..नंतर सुधारतो 🙂

एक होता कार्ह्वर, ही लहान मुलांसाठी एक गोष्ट आहे, आणि म्हणून तसाच लिहिलंय. कार्ह्वेरच्या जीवनाची गोष्ट आहे ही.

( आत्ता मला मराठीत नीट एक्ष्प्रेस्स करता येत नाईये, म्हणून छोटासा post लिहते, फक्त महत्त्वाचे मुद्दे सांगते)

जसा आधी सांगितलाय मी, ही पुस्तक लहान मुलांसाठी आहे. म्हणून एका गोष्ट सारखी लिहिलंय. जसा काही कोणीतरी लहान मुलाला गोष्ट ऐकवतोय.

कार्ह्वर हे एक महान अंड खूप बुद्धिमान व्यक्ती होते. त्यांच्यात शिकायची कीड होती. त्यांना पैसा, प्रतीष्ठाचा काहीही मोह नव्हता. त्यांच्यात फक्त सगळा काही शिकून घायची तहान होती. त्यांना नवीन गोष्टी शिकायला फार आवडत. ते सगळा काही, लोकांना मदत करायला करत. ते मदतीच्या मोबाद्लात काहीही मागायचे नाही. त्यांनी अप्पला अक्खा आयुष्य एका सुईत मध्ये काढला. तो सुईत सुद्धा, त्याच्या मित्रांनी त्याच्यासाठी खूप झीद्दीने आणला होता. तेव्हा तो सुईत घ्यायची सुद्धा त्याला आवडला नाही, पण त्यांचा प्रेमाची कदर केली म्हणून तो घेतला. ते एक महात्मा होते. आजच्या काळात, जिथे भाऊ, बहीण, आई, बाप या कोणाची मन नाहीये, तिकडे अशा या महात्मा बद्दल वाचून मन शांत होतो. एक समस्या जो तेव्हा पासून आहे ते आहे वंश्विद्वेशाचा. अजून हि लोकांना त्यांचा रंगा वरना ओळखला जाता. एखादा काळा असेल, म्हणजे त्याला गुलामगिरीसोडून काहीही दूसरा काम करायचा हक्क नाहीये. अजून एक विवादाची गोष्ट जी तेव्हा पस्नच होती, ती आहे media ची. तुम्हाला एकदा लोक ओर्खू लागली, की मेडिया ची नझर सारखी तुमच्यावर असते. तुम्ही एकदा चुकला, की तुमच्यावर खूप आरोप लावण्यात येईल. तुम्ही एखादी गोष्ट बरोबर नाही ठेवली लोकांपुशे, की मेडिया त्याच्या गैर फायदा उचलतो आणि तुम्हाला बदनाम करायला सुरुवात करतो. ही समस्या आत्ता सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे.

बाकी पुस्तक्काबद्दल काय सांगू. पुस्तक आहे छोटीशी, पण मला जवळ जवळ एक महिना लागला ही पुस्तक वाचायला 🙂 आणि पोस्त लिहायला…एक आठवडा 🙂

4 comments on “एक होता कार्ह्वर

  1. Satish S says:

    Very nice try!!! Perhaps took me week to understand it :D…just kidding…if you wanna improve on marathi why don’t you convert all your blogs to marathi and post it again 😀

    Prayatna chaan hota!

Leave a comment